Jagana He Nyara Jhala Ji
Amitraj
4:30Mrunmayee Shirish Dadke, Pragati Mukund Joshi, Rasika Ganu, Kasturi Wavre, And Pallavi Telgoankar
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी ये ग ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई घेई पदरात आम्हावरी छाया धर बाई तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास तरी युगे-युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर होऊ दे ग उतराई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई