Bhaktivachun Muktichi
Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारीले तैसे हे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा