Tujhya Krupene Din Ugave Ha
Ajit Kadkade
3:08उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झालेती गोळा संत साधू मुनी अवघे झालेती गोळा सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी मन उतावीळ रुप पहावया दृष्टी मन उतावीळ रुप पहावया दृष्टी मन उतावीळ रुप पहावया दृष्टी मन उतावीळ रुप पहावया दृष्टी राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया शेजे हालवुनी जागें करा देवराया शेजे हालवुनी जागें करा देवराया शेजे हालवुनी जागें करा देवराया शेजे हालवुनी जागें करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा संत साधू मुनी अवघे झालेती गोळा संत साधू मुनी अवघे झालेती गोळा सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा