Jarashi Jarashi

Jarashi Jarashi

Amitraj

Длительность: 4:09
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

जराशी, जराशी
मनाच्या तळाशी
कशाला हवी रे
उद्याची उधारी

जराशी, जराशी
मनाच्या तळाशी
कशाला हवी रे
उद्याची उधारी, हो

आता संपला तो
जुना काळ झाला
तू ही सोड त्याला
कालच्या किनारी

जराशी, जराशी
मनाच्या तळाशी
कशाला हवी रे
उद्याची उधारी, हो

नको पाहू मागे
वीरु दे निराशा
फक्त आजसाठी
आजचा तमाशा

घे भरून आता
श्वास तू नवा

जराशी, जराशी
मनाच्या तळाशी
कशाला हवी रे
उद्याची उधारी, हां

कळू दे जगाला
तुझे रंग सारे
तुझ्या ओंजळीला
मिळू देत तारे

सूर छेड आता
तुला जो हवा

जराशी, जराशी
मनाच्या तळाशी
कशाला हवी रे
उद्याची उधारी, हो