Sukh Kalale
Ajay-Atul & Shreya Ghoshal
5:40ओंजळीत तुझे तुझे किती क्षण राहिले ग राहिले स्वतःसाठी शेवटचे कधी स्वप्न पहिले तू पहिले विणलेल्या नात्यांनी उसवून टाकले तुला चुकलेल्या वाटांनी इथवर आणले तुला उन्हाळे सारले तरीही वाटे मन हे उभे उन्हात का सुखाचा घाण सोनेरी कातरवेळी करू दे ना क्षणाचा रंग जरासा ओला रंग जरासा ओला रंग जरासा ओला रंग जरासा ओला काळजीच्या पार आहे कोवळे कुरण अनवाणी पायांनी तू चाल चार क्षण हो लाव तुझ्या केसांना र डोलणारे फुल सापडेल तुझ्यातच तुझ्यातले मुल पापणीत ओला वारा लख्ख शहारा येऊ दे ना मनास ह्या सुखाचा घाण सोनेरी कातरवेळी करू दे ना क्षणाचा रंग जरासा ओला रंग जरासा ओला रंग जरासा ओला रंग जरासा ओला