Chakar Shivbacha Honar
Padmanabh Gaikwad
5:49खंडोबाचा गंडा एकाच बळी शिवबाचा मावळे आम्ही साठ भारी खंडोबाचा गंडा एकाच बळी शिवबाचा मावळे आम्ही साठ भारी मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी तलवार हि आमच्या पिरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मर्दाशी सांगत लावून शान हुतु तू डोंगर दर्यामधी तुफान भेभान नाच करू रानाच्या वाऱ्यान तालामंदी ओतू जीव शिवबाच्या पायावरी मावळा आम्ही त्यो आमचा मल्हारी मावळा आम्ही त्यो आमचा मल्हारी मावळा आम्ही त्यो आमचा मल्हारी हा हा मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी गनीम असू दे काळ लाख जहरी हे नाचू थई थैया ज्याच्या डोस्क्यावरी हा हा पोलादी मुठी ने दुष्मनाचे छाताडे फोडून रंगात पियू पोलादी टाचणं तुडवून शान डोंगर मातीत मिळवून टाकू स्वराज्य शंभूराव राज्यापरी शिवबाच आमचा मल्हारी शिवबाच आमचा मल्हारी शिवबाच आमचा मल्हारी हा मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी