Chakar Shivbacha Honar

Chakar Shivbacha Honar

Padmanabh Gaikwad

Длительность: 5:49
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना
राज राज शिवबा राज
राज राज शिवबा राज
हा आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार )

हो हो आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
चाकर शिवबाचे होणार
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)

हो निशाण भगवे भूवर फडके
शत्रूचे मग काळिज धडके

निशाण भगवे भूवर फडके (निशाण भगवे भूवर फडके)
शत्रूचे मग काळिज धडके (शत्रूचे मग काळिज धडके)

हो निशाण भगवे भूवर फडके
शत्रूचे मग काळिज धडके

मावळे आम्हीच लढणार
राज राज शिवबा राज
हो हो हो मावळे आम्हीच लढणार
चाकर शिवबाचे होणार

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)

तानाजी होता वीरच मोठा
लढता लढता पडला पठ्ठा

तानाजी होता वीरच मोठा (तानाजी होता वीरच मोठा)
लढता लढता पडला पठ्ठा (लढता लढता पडला पठ्ठा)

तानाजी होता वीरच मोठा
लढता लढता पडला पठ्ठा
परि नाही धीरच सोडणार (राज राज शिवबा राज)
परि नाही धीरच सोडणार
चाकर शिवबाचे होणार

हो आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं) (हो हो)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)

हो हो संताजी धनाजी रणात दिसता
शत्रु पळे प्रतिबिंब पाहता

संताजी धनाजी रणात दिसता (हो हो संताजी धनाजी रणात दिसता)
शत्रु पळे प्रतिबिंब पाहता (शत्रु पळे प्रतिबिंब पाहता)

हो हो संताजी धनाजी रणात दिसता
शत्रु पळे प्रतिबिंब पाहता
घोडं नाही पाणीच पिणार (राज राज शिवबा राज)
हे हेय हेय
आरं घोडं नाही पाणीच पिणार
चाकर शिवबाचे होणार

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं) (हो हो)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)

बाजीराव तो वीरच मोठा आ आ
बाजीराव तो वीरच मोठा
कणसं खाऊन लढला पठ्ठा

बाजीराव तो वीरच मोठा (बाजीराव तो वीरच मोठा)
कणसं खाऊन लढला पठ्ठा (कणसं खाऊन लढला पठ्ठा)

बाजीराव तो वीरच मोठा
कणसं खाऊन लढला पठ्ठा
घोडं तो दौडीत सोडणार
राज राज शिवबा राज
हो घोडं तो दौडीत सोडणार
चाकर शिवबाचे होणार

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)
आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं (आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं) (हो हो)
चाकर शिवबाचे होणार (चाकर शिवबाचे होणार)

हो जगदंबेच्या कृपाप्रसादे
जगदंबेच्या कृपाप्रसादे
शिवरायांच्या आशीर्वादे

हो जगदंबेच्या कृपाप्रसादे
शिवरायांच्या आशीर्वादे
म्होर म्होर आम्हीच जाणार (हो हो हो हो)
हो हो हो हो हो
म्होर म्होर आम्हीच लढणार