Choricha Mamla

Choricha Mamla

Anuradha Paudwal

Альбом: Priyatama Priyatama
Длительность: 5:19
Год: 1998
Скачать MP3

Текст песни

चोरीचा मामला मामा ही थांबला
चोरीचा मामला मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना करू नको दैना
या इष्काच्या  गोड गोड राती हो हो
रात सारी आपुली घाई नाही चांगली
रात सारी आपुली घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा  वेळ  बसा जरा तरी सोसा
या प्रीतीच्या धुंद  धुंद राती
ये ना रानी तू येना
ना ना राजा ना ना ना

दूर अशी तु राहु नको प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली तुही रसीली
मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको
ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा प्रीतीचा लागलाय नारा
ये ना रानी तू ये ना
ना ना राजा ना ना ना

वेड तुझे रे आहे मला सांगु कशी मी वेड्या तुला गंधबसंती मिलन राती
लाजून चुर मी झाले प्रीत फुला तु लाजु नको
भीड अशी ही ठेऊ नको धुंद जवानी ताल सुरांनी
मदहोश जग हे झाले
ये ना राजा तू ये ना
ना ना ना राणी तु येणा
चोरीचा मामला मामा ही थांबला
चोरीचा मामला मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना करू नको दैना
या इष्काचा गोड गोड राती
रात सारी आपुली घाई नाही चांगली
रात सारी आपुली घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ  बसा जरा तरी सोसा
या प्रीतीचा धुंद  धुंद राती
ये  ना राणी  तू ये ना
ये ना राजा तू ये ना   हआआ