Shapat Tula Aahe
Arun Date
5:48असाच यावा पहाटवारा असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा आरसपानी सूर मुलायम आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा असाच यावा पहाटवारा अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा आ आ अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा आ आ मावळतीला चंद्र झुकावा मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा हळव्या पानांतून मोहरत हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा आ आ असाच यावा पहाटवारा भरून यावा कंठ खगांचा भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे हो भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे व्हावी उन्मन कुणी कोकिळा व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधुर स्वराने हुंकारातुन असा ओघळत हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा आ आ असाच यावा पहाटवारा प्रशांततेवर कुणी स्मिताची रेघ अशी रेखावी प्रशांततेवर कुणी स्मिताची रेघ अशी रेखावी मिठीतले क्षण दिठीत टिपण्या मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी लाजलाजुनी असा फुलोरा लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर लहरावा आ आ असाच यावा पहाटवारा झुळझुळणाऱ्या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी झुळझुळणाऱ्या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी मला पाहण्या तुझी लोचने मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी तव अधरांतिल मरंद माझ्या तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा आ आ आ असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा असाच यावा पहाटवारा