Tuze Roop Chitti Raho
Sudhir Phadke
3:17फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार