Vate Vari
Swapnil Bandodkar
सुहास्य तुझे मनास मोही सुहास्य तुझे मनास मोही जशी नमोही सुरा सुराही सुहास्य तुझे मी मज हरपुन बसले गं मी मज हरपुन बसले गं मी मज हरपुन बसले गं सखी मी मज हरपुन बसले गं मी मज हरपुन बसले गं मी मज हरपुन त्या श्वासांनी दीपकळीगत त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले गं त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर लाजत उमलत झुलले गं मी मज हरपुन त्या नभशामल मिठीत नकळत त्या नभशामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं दिसला मग तो ओ ओ ओ दिसला मग तो देवकीनंदन अन मी डोळे मिटले गं मी मज हरपुन