Tuzya Sobatiche (From "Phulrani")
Swapnil Bandodkar
कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा झुरावे तुझ्याचसाठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्याचसाठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडुनी जीवाने हसावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे.