Devachiye Dwari (Haripath)
Srujan Kulkarni
3:33भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति बळेंवीण शक्ति बोलूं नये भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति बळेंवीण शक्ति बोलूं नये (भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति) (बळेंवीण शक्ति बोलूं नये) कैसेनि दैवत प्रसन्न त्त्वरित उगा राहे निवांत शिणसी वाया (उगा राहे निवांत शिणसी वाया) (उगा राहे निवांत शिणसी वाया) सायास करिसी प्रपंच दिननिशीं हरीसी न भजती कोण्या गुणें (हरीसी न भजती कोण्या गुणें) (हरीसी न भजती कोण्या गुणें) ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें तुटेल धरणें प्रपंचाचें (तुटेल धरणें प्रपंचाचें) (तुटेल धरणें प्रपंचाचें) हो हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा (हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा) (पुण्याची गणना कोण करी) (पुण्याची गणना कोण करी) (पुण्याची गणना कोण करी) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) जय जय विठोबा रखुमाई (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई) (जय जय विठोबा रखुमाई)