Hechi Yel Deva Naka

Hechi Yel Deva Naka

Avadhoot Gandhi

Длительность: 4:29
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

हेचि येळ देवा नका नका मागे घेऊ
तुझ्याविण जाऊ शरण शरण कोना
नारायण ये रे पाहू पाहू विचारून
तुझविन कोण आहे कोण आहे मज

हेचि येळ देवा नका नका मागे घेऊ

हेचि येळ देवा नका नका मागे घेऊ

तुझ्याविण जाऊ शरण शरण कोना

तुझ्याविण जाऊ शरण शरण कोना

नारायण ये रे पाहू पाहू विचारून

नारायण ये रे पाहू पाहू विचारून

तुझविन कोण आहे कोण आहे मज

तुझविन कोण आहे कोण आहे मज

रात्रंदिन तुझं आठवूनी आहे

रात्रंदिन तुझं आठवूनी आठवूनी आहे

रात्रंदिन तुझं आठवूनी आठवूनी आहे
पाहतोसी काये काय सत्व माझे

पाहतोसी काये काय सत्व माझे

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

तुका म्हणे किती येऊ येऊ काकुळती

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

काही माया चित्ती येऊ चित्ती येऊ द्यावी

तुका म्हणे किती येऊ येऊ काकुळती (तुका म्हणे किती)
काही माया चित्ती येऊ चित्ती येऊ द्यावी
तुका म्हणे किती येऊ येऊ काकुळती (येऊ)
काही माया चित्ती येऊ चित्ती येऊ द्यावी (काकुळती)
तुका म्हणे किती येऊ येऊ काकुळती (काही माया)
काही माया चित्ती येऊ चित्ती येऊ द्यावी
तुका म्हणे किती येऊ येऊ काकुळती (चित्ती येऊ)
काही माया चित्ती येऊ चित्ती येऊ द्यावी (चित्ती येऊ)
हेचि येळ देवा नका नका मागे घेऊ (द्यावी)
तुझ्याविण जाऊ शरण शरण कोना
नारायण ये रे पाहू पाहू विचारून
तुझविन कोण आहे कोण आहे मज
हेचि येळ देवा नका नका मागे घेऊ
तुझ्याविण जाऊ शरण शरण कोना
नारायण ये रे पाहू पाहू विचारून
तुझविन कोण आहे कोण आहे मज
हेचि येळ देवा नका नका मागे घेऊ
तुझ्याविण जाऊ शरण शरण कोना
नारायण ये रे पाहू पाहू विचारून
तुझविन कोण आहे कोण आहे मज