Roop Pahata Lochani (From "Sant Dnyaneshwaranchi Muktaai")

Roop Pahata Lochani (From "Sant Dnyaneshwaranchi Muktaai")

Devdutta Manisha Baji

Длительность: 4:50
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी

रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी
रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी

तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बरवा
तो हा माधव माधव माधव बरवा
तो हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बरवा
तो हा माधव माधव माधव माधव बरवा

रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी

बहुत सुकृताची जोडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
बहुत सुकृताची जोडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवीवर

बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर

बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर

रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी
रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी साजणी