Soi Soi
D. Imman, Magizhini Manimaaran, & Yugabharathi
3:43ये ये ये आ आ आ रे रे रे ये ये ये सई सई सई सई सईरानी लाजरी ग युवरानी नवरी ग जमलया गणगोत ग मावेना आनंद ग दारी तोरणे पानाचे रीत ही मनाची राहूदे पाऊल खुणा सई सई सई सई सोन पिवळी हळद ग गालावरी हसेल ग भिजल्या डोळ्यात ग उजळे काजळ ग आज मायेच्या पाण्याची सयेच्या काण्याची अंघोळ देऊ हिला सइ सई सइ सई ना रे ना ना रे ना रे ना ना रे ना रे ना ना रे रा रा रा ना रे ना ना रे ना रे ना ना रे ना रे ना ना रे रा रा रा किन कीनते काकण ग छुम छुमती पैंज़न ग जरतारी पैठणी ग खुलवी रूपास ग जशी बोटास मासोळी मारुनी वेतोळी लाडानी खुनवी तुला मुंडावळी शोभेल ग गोंडा तिचा ज़ुलेल ग नथीला मोती खड़ा माथ्याला बाशिंग तुरा गळ्या दोरल बांधुनी नाते सांधुनी खूलूदे हिरवा चुडा सई सई सई सई माहेरच्या घरात ग वाजंती सूरात ग दारी वरात ग गहिवर उरात ग नवा रुखवत चांदीचा शृंगार मेहंदीचा कुंकाचा शोभे टिळा सई सई सई सई सई सई सई सई