Utha Jage Vhare Atta (Feat. Kashiram Indolikar) (Feat. Kashiram Indolikar)

Utha Jage Vhare Atta (Feat. Kashiram Indolikar) (Feat. Kashiram Indolikar)

Digambar Kutae

Длительность: 3:26
Год: 2013
Скачать MP3

Текст песни

उठा जागे व्हा रे आतां स्मरण करा पंढरीनाथा
भावें चरणीं ठेवा माथां चुकवीं व्यथा जन्माच्या
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
बंधू सोयरे पिशून
सर्व मिथ्या हें जाणून शरण रिघा देवासी
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
माया विघ्नें भ्रमला खरें म्हणता मी माझेनि घरे
हें तों संपत्तीचें वारें साचोकारें जाईल
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
आयुष्य जात आहे पाहा काळ जपतसे महा
स्वहिताचा घोर वहा ध्यानीं राहा श्रीहरीच्या
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
संतचरणी भाव धरा  क्षणाक्षणा नामा स्मरा
मुक्ति सायुज्यता वरा  हेंचि करा बापांनों
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा
भुलूं नका भव कामा भुलूं नका भव कामा
धरा अंतरी निजप्रेमा न चुका नेमा हरिभक्ति
धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून
सर्व मिथ्या हें जाणून शरण रिघा देवासी