Dillicha Dalan (Kuni Nhai Kel Bhal V May Bhiman Kel Dj Aniket From Nagpur)

Dillicha Dalan (Kuni Nhai Kel Bhal V May Bhiman Kel Dj Aniket From Nagpur)

Dj Aniket From Nagpur

Длительность: 4:05
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

कुणी नाय केलं भलं व माय (भीमानं केलं)
दिल्लीच दालन
दिल्लीच दालन खुलं व माय (भीमानं केलं)
कुणी नाय केलं भलं व माय (भीमानं केलं)
मग दिल्लीच दालन खुलं व माय (भीमानं केलं)

एका वकिलाच्या लेखणीनं
(एका वकिलाच्या लेखणीनं)
त्याच्या कायद्याच्या आखणीनं
(त्याच्या कायद्याच्या आखणीनं)
आमच्या हक्काचं
आमच्या हक्काचं
आमच्या हक्काचं लेखन व माय (भीमानं केलं)
मग कुणी नाय केलं भलं व माय (भीमानं केलं)
अग दिल्लीच दालन खुलं व माय (भीमानं केलं)

तुमच्या पोरानं शाळेत शिकावं
(तुमच्या पोरानं शाळेत शिकावं)
आश्या लाचारीला मुकावं
(आश्या लाचारीला मुकावं)
असं सभेमधी
असं सभेमधी
असं सभेमधी भाषण व माय (भीमानं केलं)
मग कुणी नाय केलं भलं व माय (भीमानं केलं)

त्या नागाच्या नागपुरात
(त्या नागाच्या नागपुरात)
आणलं बुद्धाच्या घरात
(आणलं बुद्धाच्या घरात)
नामकरण हे
नामकरण हे
नामकरण हे नवं व माय (भीमानं केलं)
अग कुणी नाय केलं भलं व माय (भीमानं केलं)
ते दिल्लीच दालन खुलं व माय (भीमानं केलं)

त्या रामजीबाबा प्रमाण
(त्या रामजीबाबा प्रमाण)
काल सागर आमच्या भीमानं
(काल सागर आमच्या भीमानं)
जन छावणीचं
जन छावणीचं
जन छावणीचं राखण व माय (भीमानं केलं)
अग कुणी नाय केलं भलं व माय (भीमानं केलं)
अग ते दिल्लीच दालन खुलं व माय (भीमानं केलं)