Ata Thambaycha Naay Title Track (From "Ata Thambaycha Naay")
Gulraj Singh
4:02चल रे मना जाऊ जीवन रंग पाहू धडकती दिशा, गाठू हृदयाची प्रीतीत दोघं राहू, वाहू प्रेमात वाहू पाऊलखुणा, बांधू, नात्याशी एकदा हरवून पाहू एकदा शोधूनही पाहू चल रे मना जाऊ सोबतीचा स्पर्श तू, जगण्याला अर्थ तू, तुझा भाव मी, माझी भावना, तू रे बेरंग प्राण मी, श्वासांचा गाव तू नशिबाने हे, क्षण लाभले, सख्या रे रे मना, चल जाऊ रे मना, चल जाऊ दोघे रंगून एकदा हरवून पाहू एकदा शोधूनही पाहू चल रे मना जाऊ