Mala Ved Laagale (Swapnil Bandodkar)
Swapnil Bandodkar
4:18रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे . मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे नादावला धुंदावला कधी गुंतला जीव बावळा नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा हा भास की तुझी आहे नशा मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे जगणे नवे वाटे मला कुणी भेटले माझे मला खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला हा भास की तुझी आहे नशा मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे