Kunya Gavach Aala Pakharu - Jhankar Beats
Dj Harshit Shah
Krushna Shinde, Shakuntala Jadhav, Reshma Sonavane, Ramdas Patil, And Ganesh Bhagat
हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का नको मुंबय नको पूना आवं नको नको मला गोवा किल्ला कुलाबा मला खंदेरी हुन्देरी दावा नको मुंबय नको पूना आवं नको नको मला गोवा किल्ला कुलाबा मला खंदेरी हुन्देरी दावा न्हावाशेवा खाडी लेनी घारापुरी न्हावाशेवा खाडी लेनी घारापुरी शिवदर्शन घडवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का वर्सावा खारदांडा अर्नाला किल्ला तो पाहू नायगाव सातपाटी डहाणुच्या खाडीनं जाऊ वर्सावा खारदांडा अर्नाला किल्ला तो पाहू नायगाव सातपाटी डहाणुच्या खाडीनं जाऊ लय दिसाची हाय इच्छा मनाची बाय लय दिसाची हाय इच्छा मनाची बाय माजी हौस पुरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का मी सोनी तुमची सोनी मला प्रेमानं म्हणता हो राणी डोळ्यानं पाहू द्या समुन्दराचं ते पाणी मी सोनी तुमची सोनी मला प्रेमानं म्हणता हो राणी डोळ्यानं पाहू द्या समुन्दराचं ते पाणी सांगा जाणार कवा मला न्हेनार कवा सांगा जाणार कवा मला न्हेनार कवा आता तारीख ठरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ओ नाखवा बोटीनं फिरवाल का