Kshanbhar Ughad Nayan Deva
Manik Varma, Party
3:14घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा अम्हां छंद तुझा अम्हां घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा दृष्या तीच पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा अंबुजदल नयना अंबुजदल नयना मुनि मानस विहारा घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्व गुरुरूपा सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्व गुरुरूपा प्रेमचित्ता सौख्यसिंधू दशरथकुलदीपा घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा मास दास भ्रात नाथ तूच एक पाही केशव ह्मणे करी कृपा केशव ह्मणे करी कृपा शरण तुझ्या पायी घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा अम्हां छंद तुझा अम्हां घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा