Ethech Aani Ya Bandhavar
Manik Varma
3:22अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा अमृताहूनि गोड नाम तुझें देवा या अभंगाला बाळ भाटे यांनी संगीत दिल या अभंगाची भीमपलास रंगातली साधी आणि सरळ चाल ऐकून त्या वेळच्या समकालीन संगीतकारांना हि चाल किट पत लोकप्रिय होईल या विषयी शंका वाटूलागली पण मी म्हंटल या चालीत साधे पणाचंच तर वैशिष्टय आहे आणि खरंच या गाण्याने लोक प्रियतेचा उचांक गाठला इतका कि मद्रासी त्या वेळची विख्यात गायिका वसंता कुमारी हिने माझा कडून या गाण्याची चाल शिकून घेतली व त्या चाली वर तामिळ मध्ये शब्द लिहून घेतले व ते गाणं रेकॉर्ड केलं आणि ते थे हि ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं आ आ आ आ अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा मन माझें केशवा मन माझें केशवा कां बा नेघे कां बा नेघे अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा सांग पंढरिराया काय करुं यासी सांग पंढरिराया काय करुं यासी आ आ आ आ सांग पंढरिराया काय करुं यासी कां रूप ध्यानासि कां रूप ध्यानासि नये तुझें नये तुझें अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें मन माझें गुंतलें मन माझें गुंतलें विषयसुखा विषयसुखा अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति नये माझ्या चित्तीं नामा ह्मणे अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा