Chandanya Ratritle Te Swapna
Manik Varma
3:17आ आ आ आ मुरलीधर चित्तचकोरा रे जाशि कुठे नवनित चोरा जाशि कुठे नवनित चोरा जाशि कुठे नवनित चोरा आज तुझी ना होइल सुटका फोडुनि बघ तू गोरस मटका आज तुझी ना होइल सुटका फोडुनि बघ तू गोरस मटका किती करशिल शिरजोरी असता तुझ्याभोवती घेरा रे जाशि कुठे नवनित चोरा जाशि कुठे नवनित चोरा असेल राधा गौळण वेडी करू नको अमुच्याशी खोडी असेल राधा गौळण वेडी करू नको अमुच्याशी खोडी सांगताच येईल यशोदा हाती घेउनि झारा रे जाशि कुठे नवनित चोरा रे जाशि कुठे नवनित चोरा ऐक सांगते अता शेवटी ऐक सांगते अता शेवटी मंजुळ पावा धरुनी ओठी मंजुळ पावा धरुनी ओठी घुमवशील तेव्हांच तुला रे सोडू नंदकुमारा रे जाशि कुठे नवनित चोरा जाशि कुठे नवनित चोरा रे जाशि कुठे नवनित चोरा