Vithala Re Tujhe

Vithala Re Tujhe

Manik Varma

Длительность: 3:12
Год: 1960
Скачать MP3

Текст песни

विठ्ठला रे तुझे नामी रंगले मी रंगले मी
विठ्ठला रे रूप तुझे साठविते अंतर्यामी
विठ्ठला रे

तुझ्या कीर्तनाचा गंध
तुझ्या कीर्तनाचा गंध
करितसे जीव धुंद
पंढरीचा हा प्रेमानंद
भोगिते मी अंतर्यामी अंतर्यामी
विठ्ठला रे तुझे नामी रंगले मी रंगले मी
विठ्ठला रे

तुझी सावळीशी कांती
पाडी मदनाची भ्रांती
पाडी मदनाची भ्रांती
ध्यान तुझे लावियले
सुंदराचा तूच स्वामी तूच स्वामी
विठ्ठला रे तुझे नामी रंगले मी रंगले मी
विठ्ठला रे

तुझ्या भजनी रंगता आ  आ  आ
तुझ्या भजनी रंगता
हृदय काम धाम चिंता
रुख्मिणीच्या रे सख्या कांता
मोहरते मी रोमरोमी रोमरोमी
विठ्ठला रे तुझे नामी रंगले मी रंगले मी
विठ्ठला रे रूप तुझे साठविते अंतर्यामी
विठ्ठला रे
विठ्ठला रे
विठ्ठला रे