Vishwacha Vishram Re Swami Maza Ram Re

Vishwacha Vishram Re Swami Maza Ram Re

Manoj Mishra

Альбом: Swami Samarth Songs
Длительность: 5:00
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)

चिद्‌रत्‍नघन खाण रे एकाएकी जाण रे

(चिद्‌रत्‍नघन खाण रे एकाएकी जाण रे)
चिद्‌रत्‍नघन खाण रे एकाएकी जाण रे
प्राणांचाही प्राण माझा गड्या तुझी आण रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)

देवाचा जो देव रे तो हा स्वयमेव रे

(देवाचा जो देव रे तो हा स्वयमेव रे)
देवाचा जो देव रे तो हा स्वयमेव रे
अलक्ष लक्षुनी साखी घेउ अंगी खेम रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)

शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे

(शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे)
शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
मुक्त योगीजन गाती तयासी निष्काम रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)

मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे

(मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे)
मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे
विष्णू कृष्ण जगन्‍नाथ करी हा विवेक रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
(विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे)