Maagato Mee Panduranga
Prahlad Shinde
3:13जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर शनिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नितिब्भ्रस्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जागी करण्या नष्ट देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर न्यानी असो की आडन्यानी गती एक आहे जाण मृत्यूला ना चुकवी कुणी थोर असो अथवा साण सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नशवर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतकरण शमा करी परमेश्वर त्या जातो त्याला जो शरण अंत पृथ्वीचा मग आला अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरजर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर