Amha Na Kale Dnyan

Amha Na Kale Dnyan

Pt. Jitendra Abhisheki

Альбом: Swartarang
Длительность: 5:20
Год: 2012
Скачать MP3

Текст песни

आ आ आ आ आ
आह्यां नकळे ज्ञान आह्यां नकळे ज्ञान आह्यां नकळे ज्ञान आह्यां नकळे ज्ञान
न कळे पुराण वेदांचे वचन नकळे आह्यां आह्यां नकळे ज्ञान

आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद
आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद न कळे आह्यां शास्त्रांचा संवाद न कळे आह्यां न कळे आह्यां न कळे आह्यां
आह्यां नकळे ज्ञान आह्यां नकळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन नकळे आह्यां
आह्यां नकळे ज्ञान

योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन
योग याग तप योग याग तप योग याग तप अष्टांग साधन
नकळेची दान व्रत ताप नकळेची दान व्रत ताप व्रत तप व्रत तप
आह्यां नकळे ज्ञान आह्यां नकळे ज्ञान आह्यां नकळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन
नकळे आह्यां आह्यां नकळे ज्ञान

चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा
आ आ आ आ
चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा भोळा भाव देवा भोळा भाव देवा
चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा
गाईन केशवा नाम तुझें गाईन केशवा नाम तुझें नाम तुझें नाम तुझें
आह्यां नकळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन नकळे आह्यां आह्यां नकळे ज्ञान
नकळे ज्ञान नकळे ज्ञान