Hari Bhajanaveen Kaal Ghalvu Nako Re

Hari Bhajanaveen Kaal Ghalvu Nako Re

Pt. Jitendra Abhisheki

Альбом: Swartarang
Длительность: 6:16
Год: 2012
Скачать MP3

Текст песни

आ आ
भजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
दोरीच्या सापा भिवुनी भवा
दोरीच्या सापा भिवुनी भवा
भेटी नाही जीवाशिवा
भेटी नाही जीवाशिवा
भेटी नाही
जीवा शिवा आ आ आ आ आ आ
भेटी नाही जीवाशिवा
दोरीच्या सापा भिवुनी भवा
भेटी नाही जीवाशिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण

विवेकाची ठरेल ओल
विवेकाची ठरेल ओल
विवेकाची ठरेल ओल
ऐसे बोलावे बोल
ऐसे बोलावे बोल
आ आ आ आ आ आ
विवेकाची ठरेल ओल
विवेकाची ठरेल ओल
ऐसे बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल
आपुल्या मते उगीच चिखल
कालवू नको रे कालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण
संत संगतीने उमज
संत संगतीने उमज
संत संगतीने उमज
संत संगतीने उमज
आ आ आ आ आ आ
संत संगतीने उमज
संत संगतीने उमज
आणुनि मनी पुरते समज
आणुनि मनी पुरते समज
अनुभवावीण मान
अनुभवावीण मान आ आ आ
अनुभवावीण आ आ
अनुभवावीण मान हालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण
सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती
ज्ञानज्योती
ज्ञानज्योती
ज्ञानज्योती
ज्ञानज्योती आ आ
सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती
सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती
सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती
तेथ कैचि दिवसराती
तेथ कैचि दिवसराती
तयावीण नेत्रपाती
तयावीण नेत्रपाती
तयावीण नेत्रपाती
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे
हालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण काळ
हरिभजनाविण काळ
घालवू नको रे घालवू नको रे
घालवू नको रे