Tethe Dattraya Rahati
R N Paradkar
3:07अनसूयेच्या धामी आले अनसूयेच्या धामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी गुलाल उधळा उधळा सुमने गुलाल उधळा उधळा सुमने जयजयकारे घुमावा भुवने जयजयकारे घुमावा भुवने पूर्णब्रम्ह हे आले भूवर पूर्णब्रम्ह हे आले भूवर धर्मरक्षणाकामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी फुलाफुलांनो सुगंध उधळा विमल जलांनो सहर्ष उसळा पवनलहरींनो मंगलवार्ता मंगलवार्ता मंगलवार्ता पवनलहरींनो मंगलवार्ता कळवा ग्रामोग्रामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी हाच सद्गुरू त्रैल्योक्याचा हाच सद्गुरू त्रैल्योक्याचा उद्धारक हा चराचराचा उद्धारक हा चराचराचा हा योग्यांचा श्री योगेश्वर हा योग्यांचा श्री योगेश्वर प्रभु हा त्रिभुवनगामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी