Deva Tuza Mee Sonar

Deva Tuza Mee Sonar

Ramdas Kamat

Длительность: 2:55
Год: 1976
Скачать MP3

Текст песни

देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
तुझे नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार

मन बुद्धीची कातरी
मन बुद्धीची कातरी
रामनाम सोने चोरी
सोने चोरी
रामनाम नाम रामनाम सोने चोरी
सोने चोरी
तुझे नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार

नरहरी सोनार हरीचा दास
नरहरी सोनार हरीचा दास
आ  आ  आ  आ  आ  आ
नरहरी सोनार हरीचा दास
भजन करी रात्रंदिवस
भजन करी रात्रंदिवस
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
तुझे नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार