Nirgunache Bheti Aalo

Nirgunache Bheti Aalo

Ramdas Kamat

Длительность: 3:35
Год: 1988
Скачать MP3

Текст песни

आ आ आ आ आ
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
तंव झालों प्रसंगी
तंव झालों प्रसंगी गुणातीत
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे

मज रूप नाहीं नांव सांगू काई
मज रूप नाहीं नांव सांगू काई
झाला बाई काई
झाला बाई काई बोलूं नये
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे

बोलतां आपली जिव्हा पें खादली
बोलतां आपली जिव्हा पें खादली
खेचरी लागली
खेचरी लागली पाहतां पाहतां
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे

म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी
म्हणे गोरा कुंभार आ आ आ आ आ
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी
सुखासुखी मिठी
सुखासुखी मिठी पडली कैसी
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
तंव झालों प्रसंगी
तंव झालों प्रसंगी गुणातीत
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
आलो सगुणासंगे
आलो सगुणासंगे