Dongar Kathadi Thakaradi

Dongar Kathadi Thakaradi

Ravindra, Chandrakant Kale, Chorus

Альбом: Jait Re Jait
Длительность: 1:53
Год: 1977
Скачать MP3

Текст песни

डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
भक्ताचा नाग्या उन्‍मन भारी उन्‍मन भारी
गर्दीत धाबर्‍या हुल्लड होरी हुल्लड होरी
डोंगरपारी जुनी पथारी
ठाकरवाडीच्या डोलती वरी
ठाकरवाडी ठाकरवाडी
डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
झिंगून कोणी झिंगून कोणी
झिंगून कोणी अंग झोकुनी
फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला
फाटक्या वस्तीला जल्माच्या खणी
भक्ताचा नाग्या हुल्लड होरी हुल्लड होरी
जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी
ऐकत बसते ठाकरवाडी
हे ठाकरवाडीच्या झोपड्या चारी
ठाकरवाडी ठाकरवाडी
डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
ठाकरवाडी ठाकरवाडी
ठाकरवाडी ठाकरवाडी
ठाकरवाडी