Gorya Dehavarti

Gorya Dehavarti

Ravindra, Usha Mangeshkar, Chorus

Альбом: Jait Re Jait
Длительность: 4:04
Год: 1977
Скачать MP3

Текст песни

गोर्‍या देहावरती कांती
गोर्‍या देहावरती कांती
नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी एका दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात
ओ तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल
ओ असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती
मन मोडून जाती
हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ
काल्या एकल्या राती
मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ
हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लेणं
मोतीपवळ्याचं रान
याला काय लेवू लेणं
मोतीपवळ्याचं रान
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
ओ राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
सारी दौलत जरीच्या पदरात
सारी दौलत जरीच्या पदरात