Golu Polu
Rohit Shyam Raut
3:55हृदयात वाजे सम्थिंग सारे जग वाटे हप्पेनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हृदयात वाजे सम्थिंग सारे जग वाटे हप्पेनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हो असतो उगाच स्मायलींग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे गोड फीलिंग असतो उगाच स्मायलींग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे गोड फीलिंग धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठांवर येई तुझेच गाणे धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे खिडकितुनी डोकावुनि दिसतेस का पाहतो तुला क्षणोक्षणी कळता तुला मी संपतो रोखू कशी तगमग आता ही रोजची नजरेतूनच माझ्या सांगतो तुला मी सारे समजेल का तुला काही पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरतो आता मलाच मी हृदयात वाजे सम्थिंग सारे जग वाटे हप्पेनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हृदयात वाजे सम्थिंग सारे जग वाटे हप्पेनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग ता रा रा रा रा माझ्यात मी जपले तुला सांगायचे जमलेच ना मला कधी चाहूल तुझी नुसते पुरे भिरभिर उडे मन हे तुझ्याच भोवती उलगडून हे पसारे गोड़ गोड़ आठवायचे हरुनि तुझ्यात मन राही बंध तोडुनी हे सारे विसरुनी तुझ्यात जावे वाटते आता खुळ्या परी हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हैपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हैपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग