Notice: file_put_contents(): Write of 660 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/muzbon.net/system/url_helper.php on line 265
Sambata - Vazan (Red Bull 64 Bars) | Скачать MP3 бесплатно
Vazan (Red Bull 64 Bars)

Vazan (Red Bull 64 Bars)

Sambata

Длительность: 3:10
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

माझ्या वरती जळणारे विरोधक opposite dozen
ह्या rapping च्या क्षेत्रात ह्या वाघाच वजन
दोघात 2 खंबे load आम्ही पळवतो 10 जन
जो तालमीत घासन ट्यो कुस्तीत वाजन
माझी level नाय match करत कुठलाच महाजन
Don पोरींचा साजन अं scene चा राजन
देतो कानाखाली autograph मी देत नाय भाषण
Rap scene मधी चालतं don च शासन
खजवे नाव घेत्यात माझ भरत्यात घरच राशन
ह्याला kidnap ची भूमिका हे फुर्सत मधी घाव
जेव्हा फुर्सत मधी घावन तवा समान लावन
मी क्रूर मनुष्या आहे मी अहंकारी रावण
माझी रत्नामधी तुलना माझी सोन्याची लंका
Dhh मधी वाजतो donचा डंका माझ्या श्रद्धेवर कसली तू ठेवतो शंका
मला देव्हाऱ्यात पुजतो माझा प्रत्येक पंखा quality
Don जी ची दहशत गर्दी
मी जेवायची, अं रावायची, सोडत नाय संधी
सगळे गुन्हेगारीत homies आणि Gangster बंदी
पण तू नाय gangsta rapper तुझी पद्धत पांगळी
मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली
मला एकट्याला झडून तुझी टोळी पांगली
कारण पाठीमाग नेहमी माझी टोळी थांबली
Gang_0 backbone
Black soul black कपडे black tone
माझ्या करत्यात chase आणि, Cops करत्यात track phone
Young पिढी ची अ demand, की don लवकर rap सोड तू
One side motivate कर तू
एक खजवा SAMBATA  ला hate करतो
Don drip मदी म्हाड्यांला wait करतो
आणि एक गाण्यात scene अख्खा set करतो
असले junction काम फक्त शेठ करतो
मैतीला वेळेवर अन function ला late करतो
हे  लिहिल नाही भोंड्या ही freestyle केली Don
मस्करीत freestyle पण great करतो
Automatic गांड फाडतो, ते पण no reason
दर महिना profit कुठला off जात नाय season
मी 12 महिने बारसतो topला लागतो
ज्याच गान नाय चालत तो job ला लागतो
पादरे चाका खाली असत्यात मला रस्ता पण मोकळा लागतो
हे cypher ला कनून वाजत्यात
पन मला समोर बघून ह्यांना खोखला लागतो
माझ्या हातानी नाय शब्दांनी वारदात घडती

Gang माझी income tax  वाली, घरी raid पण पडती मस्करी नाय करत, खरच पडती
आम्ही case करतो तवाच जावा गरज पडती
सगळे homies mad short circuit wiring
होळी दिवशी blood bath आणि दिवाळी ला pistol firing अख्ख magazine पाठीमाग सारून टाकं
हयाजे त्याजे गाणे वाजवून छेडू नको मला, तुझ्या आवडीचा rapper मी मारुन टाकं
Rapping सोडन, जर बदल झाला शब्दात
गुन्हेगारी गाण्यात नाय गुन्हेगारी रक्तात
पहिल्या पासून भांडं माझ्या street वरती
नकली rappers मी smoke करतो beat वरती
खालण दगड मारताना बघत जा थांबलाय कोण नीट वरती
Sambata hot dog
मला बघून पोरी येतात heat वरती 64 बार्स
Gang माझी ब्रम्हांड सगळे जण stars
तू नाय Gangster og जर नाय तुझ्या body वर्ती scars
Gangster vibe आणि wanted life
हद्दीत ride सगळे opposite गायब
चिडल्यात साहेब हेवडी donchi hype
Hip hop च life
आणि west coast ची vibe
आणि public बोलती don दिसतो yg चा cousin
खानदानी gangster game मधी वजन
हे माझ्या वरती जळणारे विरोधक opposite dazan
ह्या rapping च्या क्षेत्रात ह्या वाघाच वजन
माझी level नाय match करत कुठलाच महाजन
Don पोरींचा साजन अं scene चा राजन