Narayana Raamramna
Chhota Gandharva
3:27दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे सत्य शिवाहुन सुंदर हे चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा अज्ञानी तो पढवावा थेंब आम्ही तर सागर हे सत्य शिवाहुन सुंदर हे त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहुन सुंदर हे सत्य शिवाहुन सुंदर हे