Uth Pandharichya Raya

Uth Pandharichya Raya

Prasad Sankar

Альбом: Sant Gora Kumbhar
Длительность: 2:58
Год: 1967
Скачать MP3

Текст песни

ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला
दर्शनासी आला
ऊठ पंढरीच्या राजा

पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु
पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला
सुगंधात न्हाला
ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा

कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा
कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला
ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा

पुंडलीक हाका देई उभ्या राही रखुमाबाई
पुंडलीक हाका देई हाका देई हाका देई उभ्या राही रखुमाबाई
निरांजने घेऊनी हाती सिद्ध आरतीला सिद्ध आरतीला
ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा