Samadhi Sadhan Sanjivan Naam
Sudhir Phadke
6:46दिसलीस तू दिसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू उजळीत आशा उजळीत आशा उजळीत आशा हसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू उरले न आसू विरल्या व्यथाही उरले न आसू विरल्या व्यथाही सुख होऊनिया सुख होऊनिया आलीस तू आलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू जाळीत होते मज चांदणे ते जाळीत होते मज चांदणे जे जाळीत होते, जाळीत होते जाळीत होते मज चांदणे जे ते अमृताचे ते अमृताचे केलेस तू केलेस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू मौनांतुनी ये गाणे दिवाणे मौनांतुनी ये गाणे दिवाणे मौनांतुनी ये गाणे दिवाणे मौनांतुनी ये गाणे दिवाणे मौनांतुनी ये गाणे दिवाणे त्याचा अनामी स्वरभास तू स्वरभास तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू जन्मांत लाभे क्षण एकदा हा जन्मांत लाभे आ आ आ आ जन्मांत लाभे आ आ आ आ क्षण एकदा हा क्षण एकदा हा जन्मांत लाभे जन्मांत लाभे जन्मांत लाभे क्षण एकदा हा ते भाग्य माझे झालीस तू झालीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू उजळीत आशा उजळीत आशा उजळीत आशा हसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू दिसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू