Phu Baai Phu Phugadi Phu
Vinay Mandke
3:52जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा अरे, जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा आली शक्तीला जाग तुझ्या भक्तीने आज ओ, आली शक्तीला जाग तुझ्या भक्तीने आज आम्ही झालो धडाकेबाज (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) ताल भिनला... ताल भिनला शंभू देवा झाले मी बेभान रे रंग उधळा आज सारे गाऊनी गुणगान रे, हो-हो गौरीहारा, प्रलयंकारा तांडव केले तूच रे निलकंठा, भोलेनाथा भक्तांचा आधार रे हा, डमरू वाजे दाही दिशांना डमरू वाजे दाही दिशांना तालावारी जग डोले त्रिशूळ हाती, भस्म कपाळी त्रिशूळ हाती, भस्म कपाळी जटेत गंगा शोभे बम-बम-बम-बम गौरीशंकर गात चालला मस्तकलंदर डम-डम-डम-डम डमरू वाजे टूडू-टूडू-टूडू-टूडू-टूडू (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) खणखण बोले त्रिशुळ हाती खणखण बोले त्रिशुळ हाती दृष्ट दानवा चारून माती सौख्य दिले जगतास हो घडघड वाजे नाद भोवती घडघड वाजे नाद भोवती त्यात भैरवा प्रगटून येशी सजली ही शिवरात्र हो हा, उत्सव भिडू द्या या गगनाला उत्सव भिडू द्या या गगनाला रंगात रंगू सारे घडेल किमया, फिरवू दुनिया घडेल किमया, फिरवू दुनिया बघेल जग हे सारे बम-बम-बम-बम गौरीशंकर गात चालला मस्तकलंदर डम-डम-डम-डम डमरू वाजे टूडू-टूडू-टूडू-टूडू-टूडू जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) आली शक्तीला जाग, हो तुझ्या भक्तीने आज हो, आली शक्तीला जाग, ए तुझ्या भक्तीने आज आम्ही झालो धडाकेबाज जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा जय जय हो शंभू देवा हर हर हो महादेवा (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा) (जय जय हो शंभू देवा) (हर हर हो महादेवा)