Door Sakha Chalala (Happy Version)
Mohammed Aziz
4:28मी तुझाच तुजला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला डोळे हसरे हे नाही खरे सारे नखरे ना विसरे आ आ आ आ हा उगाच मजला साथ द्यायचा तुझा बहाणा कसला हा उगाच मजला साथ द्यायचा तुझा बहाणा कसला मी तुझाच तुजला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला डोळे हसरे हे नाही खरे सारे नखरे ना विसरे हा समज तुझा उमजला ना कधी मजला हा उगाच मजला साथ द्यायचा तुझा बहाणा कसला मी तुझाच तुजला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला मी एकटीच चालेन कशी रे वाट बिकट प्रेमाची दे हात तुझा हातात साथ देईन तुला जन्माची मी एकटीच चालेन कशी रे वाट बिकट प्रेमाची दे हात तुझा हातात साथ देईन तुला जन्माची वाटेवरली झाडे वेली बहरली फुले ही हसली हा गुंजारव भुंग्यांचा धुंद सुरांचा हा उगाच मजला साथ द्यायचा तुझा बहाणा कसला मी तुझाच तुजला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला सूर सरितेचे तरंग हे स्वर संगीत कसले संगत ना जर एकटीच गाईन कसे प्रेमाचे मंजुळ गाणे ह्या सुरात तुझिया सूर मिसळूनी गाईन मी ही तराणे मी एकटीच गाईन कसे प्रेमाचे मंजुळ गाणे ह्या सुरात तुझिया सूर मिसळूनी गाईन मी ही तराणे ओठावरले स्वर हे फुलले रूणझुणले मी गुणगुणले हा झनननझन झंकार शत तारांचा हा उगाच मजला साथ द्यायचा तुझा बहाणा कसला मी तुझाच तुजला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला डोळे हसरे हे नाही खरे सारे नखरे ना विसरे हा समज तुझा उमजला ना कधी मजला हा उगाच मजला साथ द्यायचा तुझा बहाणा कसला मी तुझाच तुजला भाव खरा डोळ्यात कधी ना दिसला आ आ आ आ