Ashutosh Shashank Shekhar
Suresh Wadkar
4:50भिर भिर फिरते पान दिशातुन वाऱ्यावर हुंदके भिर भिर फिरते पान दिशातुन वाऱ्यावर हुंदके मनातले घर आपले जिवलग सुखास का पारके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके उब उरिची विणूनी कोवळी जपले पिले ही घराट्या मधली पंख पसरता कुठे उडाली आकाशाची दूर सावली मुखीच माया या झाडाची अश्रु परे बोलके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके मृगजळ शोधित इथवर आलो स्वप्ना मधूनी कसे जागलो वळणावर पण आज थांबलो त्या घरट्याला कसे विसरलो मायेवाचूनी त्या घरट्याच्या सुख सारे हो फिके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके माहेरची प्रेम सावली अस्ताजवळी नही कळली हृदयामधूनी सदैव जपली बघता बघता नाती तूटली नात्याची ही वेल कोवळी बहरतून ही सुके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके राहिले दूर घर पोरके