Vate Vari
Swapnil Bandodkar
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे जरी थांबवावे तरी होत जाते जरी थांबवावे तरी होत जाते मनाचे मनाशी किती बोलणे जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे निराळीच काही तुझी भूल आहे हो निराळीच काही तुझी भूल आहे धुके प्यायल्यारा न वाट जश्या हो जसे गुंफले सांज वाऱ्यांमध्ये ह्या जसे गुंफले सांज वाऱ्यांमध्ये ह्या जुई मोगऱ्याचे हे गोंधळने जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे कसे कोण जाणे उमगलेच नाही हो कसे कोण जाणे उमगलेच नाही शहारून आल्या अश्या जाणिवा हो नव्याश्या हव्याश्या अश्या वागण्याची नव्याश्या हव्याश्या अश्या वागण्याची मला मीच द्यावी किती कारणे जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे जरी थांबवावे तरी होत जाते जरी थांबवावे तरी होत जाते मनाचे माणशी किती बोलणे जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे