Kalya Matit Matit
Suresh Wadkar, Anuradha Paudwal
5:54सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना हळुवार भावना ही शब्दांस आकळेना सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना एकांत आगळा हा ही वेगळीच रात चाहूल काय बाई बाहेर की मनात संकोच लाजरीचा अजुनी कसा ढळेना सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना हा हो हा हो हा हो हो हो लज्जा अबोल झाली डोळेच बोलू दे रे अपुरा अधीर श्वास हृदयात तोलू दे रे उकलून पाकळी ये परि फुल हे फुलेना सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना नवखा तुझ्यापरी मी नवखी मनात धुंदी माझ्या तुझ्या सभौती भरले धुके सुगंधी नवखा तुझ्यापरी मी नवखी मनात धुंदी माझ्या तुझ्या सभौती भरले धुके सुगंधी मधुरात मिलनाची फिरुनी अशी मिळेना सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना हळुवार भावना ही शब्दांस आकळेना सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना