Bombay
St Man, Lil Noorza, & Yung 22
3:07गँगस्टर गॅंगस्टर गॅंगस्टर ह्यो गँगस्टर गॅंगस्टर गॅंगस्टर हा गँगस्टर गॅंगस्टर गॅंगस्टर ह्यो ह्यो गँगस्टर गॅंगस्टर गाववाला गँगस्टर गॅंगस्टर गॅंगस्टर ह्यो गँगस्टर गॅंगस्टर गॅंगस्टर हा गँगस्टर गॅंगस्टर गॅंगस्टर ह्यो ह्यो गँगस्टर गॅंगस्टर गाववाला हातामध्ये आयफोन गळ्यामध्ये चैन डोळ्यावर गॉगल याच्या रेबेन बुडाखाली फॅन्सी नंबर वली कार गाडी मध्ये चार पोरं नेहमी टुकार जिम लावून बायसेप्स यांचे फुगलेले स्मार्ट दिसतात पण पार हुकलेले बॅनर लावू लावू जन्म यांचा गेला वाया पोरा काम कर सांगून थकल्या यांच्या आया भाऊ यांचा गावामध्ये स्टार नेहमी त्याचा करती प्रचार त्याच्यासाठी करतील मग राडा बीडा काही तडीपार होतील काही मग फरार निवडून येईल मग हा पॅनल वरती यांच्या सारखी चार नवी पोरं करील भरती गादी मादी आणि खादी चा लै नाद याला असा आहे हा गँगस्टर गाववाला . गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला अंगावर याच्या तर हि आपली देशी खादिये गावावर करतो दहशत हा तर दहशतवादीये भाऊ दादा म्हणतात सारे गावकरी पण भाऊ फक्त हा नावाचा जमिनींवर ठेवतो हा डोळा हा तर वैरी गावाचा बंगले याचे गावामध्ये चार हॉटेल स्वतःचे चार स्टार गहाण यांच्याकडे गावातले सातबारा व्याज घेऊन झाला हा सावकार गणेशोत्सव असो किंवा दही काला शो ऑफ करण्याची संधी याला पैश्यांचा नुसताच माज याला असा आहे हा गँगस्टर गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला टेल मी वन थिंग व्हाय युअर वेस्टिंग युअर लाईफ दे सीम टू बी कूल बट दे गोंना कट यू थ्रो दिस नायफ लुक इट देम दे आर हैप्पी विथ देयर वाइफ बट नौ लुक ऐट यू स्टील लेईन्ग ऑन दिस आईस प्लीझ डोन्ट गेट मी रॉंग आय एम सिंगिंग आऊट द सोंग ही मेड युअर लाईफ अ गेम हुज गोंना प्ले पिंग पोंग डिंग डाँग हुज दिस दिस इस पोलीस यु आर डन गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला गँगस्टर गाववाला