Navari Mandva Khali
Anand Shinde
4:23नकळत माझ्या लय दिसांनी असा जिव्हारी रुतला कुणी भलत्या वेळी मोहर फुटला अन शिरशिरी पानो पानी जरी होता साधा भोळा त्याने हळूच भिडवून डोळा जरी होता साधा भोळा त्याने हळूच भिडवून डोळा जरी होता साधा भोळा त्याने हळूच भिडवून डोळा सारा नजरान कारभार केला कसा कधी बाई त्यांना मला कळलाच नाही काळजात मुक्काम केला ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला कुणी सरदार मोठा तालेवार होता या खेळा मध्ये बेन्दुरलेला मी नुसताच पाहुणा करतो कला तुझ्या रुपात झपाटलेला माझा काळजात मुक्काम केला ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला झाली जीवाची घालमील सुरु उमजणा काय करू तोल जाई नजरेचा लागलीय उगा भिरभिरू झाली जीवाची घालमील सुरु उमजणा काय करू तोल जाई नजरेचा लागलीय उगा भिरभिरू खोटं गेला कधी कोणत्या गावा ग बाई त्याचा लागेना काही सुगावा ग बाई बाई बाई कुणी कारभारी होता की सरकारी होता की शिकारी तो लपलेला मी नुसताच पाहुणा करतो कला तुझ्या रुपात झपाटलेला माझा काळजात मुक्काम केला ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला ह्याच्या नजरेचा त्यो वार असा गेला जणू आर पार तेच्या बघून छापून तऱ्हा अंगा अंगात शिरला वार ह्याच्या नजरेचा त्यो वार असा गेला जणू आर पार तेच्या बघून छापून तऱ्हा अंगा अंगात शिरला वार जीव अलगद कापूस झाला दिसा मनाला भलताच लाऊन गेला अग बाई बाई बाई कुणी फेटेवाला होता की टोपीवाला होता की इष्कात रसरसलेला मी नुसताच पाहुणा करतो कला तुझ्या रुपात झपाटलेला माझा काळजात मुक्काम केला ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला