Madanike (From "Zapatalela2")

Madanike (From "Zapatalela2")

Avadhoot Gupte & Janhvi Prabhu Aarora

Длительность: 4:26
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

चटक लाऊन येडया जीवाला
कशाला घालतेस कुलुप होठाला
चटक लाऊन येडया जीवाला
कशाला घालतेस कुलुप होठाला
उनाडलाय बघ काळीज माज
उरात वाजतोय ढ़ोल ढ़ोल ढ़ोल ढ़ोल ढ़ोल
मदनीके मदनीके
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल

काय तुजा मनात आल माजा ध्यानात
जीत तिथ तुझी घाई घाई घाई घाई
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय
काय तुजा मनात आल माजा ध्यानात
जीत तिथ तुझी घाई घाई घाई घाई
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन टाळू आता मिठीत ये
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन टाळू आता मिठीत ये
खिसकलाय जीव उघडलाय
त्याचा सुटाया लागलाय तोल तोल तोल तोल
मदनीके मदनीके
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल

वाट तुझी बघुन जिव गेला मिटून
जाऊ चल निघुन लांब लांब लांब लांब
लाज बीड सोडुन रितभात मोडुन
घालू नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
हम्म वाट तुझी बघुन जिव गेला मिटून
जाऊ चल निघुन लांब लांब लांब लांब
इश लाज बीड सोडुन रितभात मोडुन
घालू नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
नको फिकीर जगाची राणी एक इशारा दे
उगा बोभाट होईल राजा जरा दमान घे
नको फिकीर जगाची राणी एक इशारा दे
हो उगा बोभाट होईल राजा जरा दमान घे
झाकू नको गुज मनातल जरा ओठांची मोहर खोल खोल खोल खोल
मदनीके मदनीके
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
ना ना ना ना ना ना
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल
मदनीके घडी भर थांबुन बोल