Dhund Hote Shabd Saare (From "Uttarayan")
Ravindra Bijur
3:45नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही नात्यास नाव आपुल्या ना तालराग यांच्या बंधात बांधलेला ना तालराग यांच्या बंधात बांधलेला बंधात बांधलेला स्वरमेघ मंजूळांचा स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही नात्यास नाव आपुल्या गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा मंझिलकी जयाची तारांगणात राही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही नात्यास नाव आपुल्या