Visru Nako Re Aai Baapala

Visru Nako Re Aai Baapala

Vishnu Shinde

Длительность: 6:19
Год: 2014
Скачать MP3

Текст песни

विसरू नको रे आई बापाला आ आ आ
विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया
काया झिजउन तुझा शिरावर धरली  सुखाची छाया रे वेडया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया

तुझ मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटारगाडी
तुला मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटारगाडी
आईबाप मिळणार नाही हि जाण राहूदे थोडी
आईबाप मिळणार नाही हि जाण राहूदे थोडी
म्हातारपणी त्या आईबापाला आ
म्हातारपणी त्या आईबापाला लावसी भीक मागायला
काया झिजउन तुझा शिरावर धरली  सुखाची छाया रे वेडया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया

तुझ मिळतील बायको पोर गणगोत्र मित्र परिवार
तुझ मिळतील बायको पोर गणगोत्र मित्र परिवार
स्वार्था ने गुरफटलेल्या हा मायेचा बाजार
स्वार्था ने गुरफटलेल्या हा मायेचा बाजार
जीवना मधली अमोल संधि
जीवना मधली अमोल संधि नको घालवू वाया
काया झिजउन तुझा शिरावर धरली  सुखाची छाया रे वेडया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया

आई बाप जिवंत अस्ता  नाहीं तू केलि सेवा
आई बाप जिवंत अस्ता  नाहीं तू केलि सेवा
तर मेल्यावर्ती कश्याला म्हणतोस देवा देवा
ते मेल्यावर्ती कश्याला म्हणतोस देवा देवा
बूंदी लाडूच्या पंगती बसवसी
बूंदी लाडूच्या पंगती बसवसी  नंतर तू जेवाया
काया झिजउन तुझा शिरावर धरली  सुखाची छाया रे वेडया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया

स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई बिना भिकारी
स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई बिना भिकारी
समजुन उमजुन वेडया तू होऊ नको अविचारी
समजुन उमजुन वेडया तू होऊ नको अविचारी
सोपनाचे बोल ध्यानी घे
सोपनाचे बोल ध्यानी घे अज्ञान हे घालवाया
काया झिजउन तुझा शिरावर धरली  सुखाची छाया रे वेडया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया
मिळनार नाही पुन्हा आईबापाची माया