Mann Dhaavataya (I-Popstar: Vol. 1)
Radhika Bhide
2:27पानांफुलांचे तोरण दारी अंगणी देखणी साजे रांगोळी उटण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरुदे.. सुखाची चाहूल होऊदे सारे.. दुःख ते विसरू दे फुलवाती अंगणात सोनसकाळी फुलवाती अंगणात सोनसकाळी सौख्य जणू भरूनी हे आले ओंजळी आली दिवाळी.. आली दिवाळी.. आली दिवाळी..आली दिवाळी..||धृ|| दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी.. गाई म्हशी कुणाच्या.. माझ्या लक्षिमणाच्या.. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात न्हाल्या गं.. घरासंग झोपड्या बी.. उजळून गेली गं.. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात न्हाल्या गं.. घरासंग झोपड्या बी.. उजळून गेली गं.. तेलं न्हाई.. तूप न्हाई पणतीमध्ये पाणी गं ज्योती संगे ज्योत गाई.. दिवाळीची गाणी गं... अद्भुत लीला माझ्या साईची.. याची डोळा पाहिली.. आली दिवाळी.. अशी आली दिवाळी.. आली दिवाळी.. आली दिवाळी..||1|| नवलाख दिवे हे निळ्या आभाळी वसुंधरा अशी चंद्राला ओवाळी... चंद्र वसुदेला सखा रे भेटला.. पाठीशी राहो तशी छाया रे.. वेड्या बहिणीची रे वेडी माया... घर घर उजळीत मानवतेचे.. तेजाच्या पाऊली...2 आली दिवाळी.. आली दिवाळी.. आली दिवाळी.. आली दिवाळी..||2|| कोरस : दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी.. गाई म्हशी कुणाच्या.. माझ्या लक्षिमणाच्या..2